मी तुम्हाला आज तुमच्या घरात असलेल्या काही अनोख्या व्यायामाच्या उपकरणांची यादी देणार आहे. हे उपकरणे तुमच्या घरात आहेत याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल... वजनदार वस्तू उचलून आपल्या शरीराला आव्हान दिल्याने स्नायूंची शक्ती नक्कीच वाढते. आपण थोडेसे क्रिएटिव्ह झाल्यास आपल्याला घरी आव्हानात्मक उपकरणे तयार करण्याचे मार्ग सापडतील. (श्रुती जहागीरदार)
#sakal #Shrutijahagirdar #Fitness #halomifitness #fitnessvideo #Pune #Maharashtra #Sakalvideo #Viralvideo